करोनामुळे पोलिओ लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम
| परिस - जगभरात फैलावलेल्या करोनाबाधेमुळे जगातील पोलिओ लसीकरण मोहीम मात्र | थंडावली आहे. ही मोहीम थंडावण्याचा गेल्या तीन दशकातील हा पहिलाच प्रकार आहे| जागतिक पोलिओ निमुर्लन संस्थेने म्हटले आहे की, करोनामुळे विविध देशांनी जे निबंध आपल्या देशांमध्ये लागू केले आहेत त्यामुळे आमचे आरोग्य कर्मचारी लसीकरण…
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांना वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे असे राज्य शासनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला आश्वस्त केले असून टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. …
नमाजसह सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द,
'कोरोना' विरुद्धच्या लढाईत मुंब्यातील मुस्लिम समाजही मोठ्याप्रमाणावर उतरला आहे. मुंब्रा- कोसा या भागातील सुमारे ३५० मशिदींना टाळे ठोकण्यात आले असून नमाजसह सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याशिवाय ७० मदरसे देखील 'लांकडाऊन' करण्यात आले असून कोणीही गरजे शिवाय घराबाहेर पड…
अंबरनाथमध्ये सापडला कोरोनाचा रूग्ण, बुवापाडा सील
अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा येथे राहणाऱ्या एका पन्नास वर्षीय व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. हा रुग्ण १८ मार्चला उत्तर प्रदेशातून मुबईत आपले उपचार करण्यासाठी आला होता. या रुग्णाला मधुमेह आणि हृदयरोग असल्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी त्याला मुबईतील शासकीय रुग्णालयात २६ मार्च पासून दाखल क…
लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांसाठी नवी मुंबईत अन्नयज्ञ
भव्य गावी लाकडाऊनमुळे अडकून पडलेल्या हजारो नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी शहरात विविध ठिकाणी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि सामाजिक संस्थांच्या वतीने अन्नयज्ञ सुरू करण्यात आला आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक दानशूर वव्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. लाकडाऊनमध्ये गावी जाण्या…
दिल्लीतील प्राथमिक शाळा । ३१ मार्चपर्यंत बंद
नवी दिल्ली: करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. करोनाला रोखण्याठी विविध राज्यांतील सरकारे महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. देशभरात आतापर्यंत करोनाच संसर्ग झालेले ३० रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली सरकारने देखील मोठा निर्णय घेतला…